मुस्लिम एज्युकेशनल फोरमतर्फे शैक्षणिक साहित्य वाटप

मुस्लिम एज्युकेशनल फोरमतर्फे शैक्षणिक साहित्य वाटप



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

पुसद: नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असणारी स्थानिक मुस्लिम एज्युकेशनल फोरम च्या वतीने हाजी शौकत मियाॅ उर्दू उच्च प्राथमिक शाळा अमृत नगर खंडाळा येथे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.

ही शाळा विनाअनुदानित स्तरावर आहे. येथे दोनशे पेक्षा जास्त अल्पसंख्याक समाजाचे विद्यार्थी शाळा शिकत आहे. हे विद्यार्थी अतिशय दुर्लभ रोज मजुरी करणारे पालकाचे मुले व मुली आहे. त्यांच्या जवळ कोणत्याही प्रकारचे शैक्षणिक साहित्य नसून ते खूप जिद्दी पणाने शिक्षण घेत आहे यांची जिद्द आणि शिक्षण बद्दल प्रेम हे पाहून पुसद येथील संस्था मुस्लिम एज्युकेशनल फोरम तर्फे या शाळाला दत्तक घेऊन सर्व विद्यार्थ्यांना वह्या, स्कूल बॅग, पेन, पेन्सिल इत्यादी साहित्य वाटप करण्यात आला.

याप्रसंगी मुस्लिम एज्युकेशनल फोरम चे अध्यक्ष ॲड. मिर्झा आदील बेग, फिरोज खान समाज सेवक, मुख्याध्यापक मारुफ अहेमद, हाफिज बिलाल साहब व बासिद हे उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles