ट्रॅक्टर चोरी करणाऱ्या आरोपीला अटक

ट्रॅक्टर चोरी करणाऱ्या आरोपीला अटक



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई_

गोंदिया: शहरातील ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बटाणा येथील नोहरलाल रहांगडाले (६४) यांच्या शेतातील शेडमध्ये ठेवलेला ट्रॅक्टर ७ जुलैच्या रात्री चोरून नेला होता.रहांगडाले यांनी पोलिस स्टेशन गाठत तक्रार दाखल केली तक्रारीच्या अनुषंगाने ट्रॅक्टर-ट्रॉली चोरी करून विक्रीकरिता कोहमारा मार्गे नागपूरकडे घेऊन गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

तो ट्रॅक्टर पोलिसांनी गोंदिया- नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील साकोलीच्या पुढे के. के. ढाब्या जवळ गुन्ह्यातील ट्रॅक्टर दिसला. चालकास थांबण्याचा इशारा केला असता चालकाने ट्रॅक्टर पळवून नेण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी पाठलाग करून आरोपी रजत ऊर्फ राजा बडगे (३२) रा. दत्तोरा याला अटक करण्यात आली. तर, आरोपी आदेश भालाधरे (२६), अनिस ओमेंद्र नागभिरे (२३), नितेश छविलाल कावळे (३०) रा. तिन्ही दत्तोरा हे फरार आहेत. फरार आरोपीचा शोध पोलिस घेत आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles