कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या कारंजा तालुकाध्यक्षपदी राकेश दहाट

कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या कारंजा तालुकाध्यक्षपदी राकेश दहाट



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

वर्धा – कास्ट्राईब शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य घटना वं नियम यामधील तरतूदी नुसार दिलेल्या अधिकाराचा वापर करून राकेश दहाट पं समिती कारंजाचे तालुकाध्यक्ष म्हणून 2 वर्षा करिता नियुक्ती करण्यात आले आहे.

त्यांनी आपल्या तालुक्यात तालुका कार्यकारणी तयार करून कास्ट्राईब शिक्षक संघटनेची ध्येय धोरणे व मागासावर्गीय प्रवर्गातील सभासदाचे हीत जोपासण्यासाठी, त्यांना न्याय देण्यासाठी आपण सदैव प्रयत्नशील राहाल. त्याच बरोबर संघटनेची विचारधारा समाजामध्ये वृद्धिंगत करण्यासाठी प्रयत्न करावें.

आपल्या पुढील कार्यास व कारंजा तालुका अध्यक्ष झाल्याबद्दल शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रमोद मुरार,महासंघचे अध्यक्ष आम्रपाल कांबळे, आशिष दहिवाडे, विलास राठोड, सुधीर मुरार, केंद्र प्रमुख चरनदास चारभे, केंद्रप्रमुख म्हैसकर सर, कुणाल सहारे, रमेश वानखेडे, राजेश सोमकुवर, नितेश कालपांडे,प्रकाश बनसोड, पवन झटाले, आत्माराम पाटील, दिलीप भाकरे सर सारंगधर पासरे,योगीराज पाटील, नरेश नगराले, आर पी थुल, नागसेन तेलंग,संजय गावंडे, गजाननराव निवल,उमेश फुलमाळी, विलास भगत, प्रवीण लोहे, विशाल गावंडे, गोपाल मुन, सतीश नगराले,जुमडे सर नितीन कांबळे, धम्मपाल आगलावे, रजनीश फुलझेले, कैलास हाडके, मेसेकर सर, सूरज गणवीर,संजय मुन, अनिल वानखेडे, भोजराज नगराळे, राजु कांबळे जनार्धन पाटील, दद्याल ठमके, राजेश नंदा गवळी, सुनील पाटील गौतम शिंपी, आकाश पाटील, दीप नाखले दिपचंद भगत, धर्मदास अढावू , विनोद धोबे,श्रीकृष्ण भस्मे, यशवंत भाले, राजु गावंडे विजय लोहकरे, हेमराज शेंद्रे श्रीकृष्ण गोडघाटे, सम्राट बुरबुरे, सोनू कांबळे, अनिल शम्भरकर लोमेश्वर वैद्य, सुदेशभाऊ खोब्रागडे आदिनी अभिनंदन केले असें प्रसिद्धी प्रमुख योगीराज पाटील आदिसह विविध शिक्षकांनी अभिनंदन केले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles