
कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या कारंजा तालुका सरचिटणीस पदी आकाश पाटील
वर्धा/कारंजा: कास्ट्राईब शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य घटना व नियम यामधील तरतूदी नुसार दिलेल्या अधिकाराचा वापर करून आकाश पाटील यांची पं समिती कारंजाचे तालुका सरचिटणीस पदी 2 वर्षा करिता जिल्हाध्यक्ष प्रमोद मुरार यांनी नियुक्ती केली आहे आहे.
त्यांनी आपल्या तालुक्यात तालुका कार्यकारणी तयार करून कास्ट्राईब शिक्षक संघटनेची ध्येय धोरणे व मागासावर्गीय प्रवर्गातील सभासदाचे हीत जोपासण्यासाठी, त्यांना न्याय देण्यासाठी आपण सदैव प्रयत्नशील राहाल. त्याच बरोबर संघटनेची विचारधारा समाजामध्ये वृद्धिंगत करण्यासाठी प्रयत्न करावें.
आपल्या पुढील कार्यास व कारंजा तालुका सरचिटणीस पदी निवड झाल्याबद्दल शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रमोद मुरार,प्रमुख मार्गदर्शक केंद्र प्रमुख चरनदास चारभे,उपाध्यक्ष धम्मपाल आगलावे , केंद्रप्रमुख म्हैसकर सर, राजेश सोमकुवर, नितेश कालपांडे, संजय गावंडे, उमेश फुलमाळी प्रकाश बनसोड, पवन झटाले, विशाल बहादुरे,आत्माराम पाटील, दिलीप भाकरे सर सारंगधर पासरे, प्रफुल कांबळे,योगीराज पाटील, नरेश नगराले, आर पी थुल, नागसेन तेलंग, गजाननराव निवल, विलास भगत, प्रवीण लोहे, विशाल गावंडे, गोपाल मुन, सतीश नगराले, दिपचंड जुमडे सर, नितीन कांबळे, , रजनीश फुलझेले, कैलास हाडके, मेसेकर सर, सूरज गणवीर,संजय मुन, अनिल वानखेडे, भोजराज नगराळे, राजु कांबळे जनार्धन पाटील, दद्याल ठमके, राजेश नंदा गवळी, सुनील पाटील गौतम शिंपी , शामभाऊ लोखण्डे, अजय सहारे, अरविंद भारशन्कर, किशोर ढेपे, राजु कांबळे दीप नाखले दिपचंद भगत, धर्मदास अढावू , विनोद धोबे,श्रीकृष्ण भस्मे, यशवंत भाले, राजु गावंडे विजय लोहकरे, हेमराज शेंद्रे श्रीकृष्ण गोडघाटे, सम्राट बुरबुरे, सोनू कांबळे, अनिल शम्भरकर लोमेश्वर वैद्य, प्रसिद्धी प्रमुख योगीराज पाटील आदिसह विविध शिक्षकांनी अभिनंदन केले आहे.