
कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या राज्य कार्यकारणीची परभणी पतसंस्थेस सदिच्छा भेट
परभणी:दिनांक 24 6 2023 रोजी राज्य कार्यकारिणीचे कार्याध्यक्ष , बी . डी. धुरंदर सर,मुख्य संघटन सचिव, परसराम गोंडाने सर. राज्य प्रसिद्धी प्रमुख राहुल पाटील सर, मराठवाडा विभागाचे अध्यक्ष राजेश सदावर्ते सर संघटनेच्या या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी पतसंस्थे स भेट दिली मार्गदर्शन केले. आणि कौतुकाची पाठीवर थाप मारली.
यावेळी त्यांचे स्वागत करण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक संघटनेचे उपाध्यक्ष गौतम दादा साळवे, ज्येष्ठ नेते राजू अंभोरे सर, पतसंस्थेचे संचालक राजू कांबळे सर, विशाल प्रधान सर, परवेज सर, बदर सर, संजय झुरळे सर, गुरव सर, भोळे मॅडम. आदींची उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांनी पतसंस्थेचे कौतुक करून पुढील कार्याला शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पतसंस्थेचे सचिव दीपक पंडित यांनी केले तर आभार पतसंस्थेचे चेअरमन सतीश कांबळे यांनी मानले.