अभ्यास माझा विषय: सामान्यज्ञान

अभ्यास माझापुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

विषय: सामान्यज्ञान

प्रश्न १ ला :- महाराष्ट्र राज्यात नवीन न्यायवैद्यक प्रयोगशाळा कुठे स्थापन करण्यात आल्या आहेत ?

१) कोल्हापूर आणि नांदेड✅

२) नांदेड आणि लातूर

३) अमरावती आणि सातारा

४) यापैकी नाही

प्रश्न २ रा :- अम्बिस ( ऑटोमेटेड मल्टीमॉडल बायोमेट्रिक आयडेन्टीफिकेशन सिस्टिम ) राबवणारे भारतातील पहिले राज्य कोणते ?

१) गोवा

२) मणिपूर

३) तेलंगणा

४) महाराष्ट्र✅

प्रश्न ३ रा : – प्रतिसाद अँप कशासाठी सुरू करण्यात आले आहे ?

१) अपंग व्यक्तींना सहाय्य करण्यासाठी

२) जेष्ठ नागरिकांना सहाय्य करण्यासाठी

३) महिलांच्या सुरक्षितेकरीता✅

४) यापैकी नाही

प्रश्न ४ था :- आपत्कालीन सेवांसाठी सगळ्या सुविधा एकाच क्रमांकावर मिळवण्यासाठी कोणते प्रकल्प सुरू करण्यात आले आहे ?

१) डायल १०८ प्रकल्प

२) डायल ११० प्रकल्प

३) डायल ११२ प्रकल्प✅

४) डायल १०० प्रकल्प

प्रश्न ५ वा : – मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भविष्यात आशा संभाव्य दहशतवादी हल्ल्यांना समर्थपणे सामोरे जाऊन दहशदवाद्यांचा परिणामकारकपणे सामना करण्यासाठी महाराष्ट्र पोलीस दलामध्ये राष्ट्रीय सुरक्षा दल च्या धर्तीवर कोणते विशेष कमांडो पथकाची स्थापना करण्यात आली ?

१) एटीएस

२) फोर्स वन✅

३) वरील दोन्ही

४) सी -६०

प्रश्न ६ वा : – नक्षल दलमध्ये भरकटलेल्या तरुण तरुणींनी मुख्य प्रवाहात सहभागी व्हावे या उद्देशाने शासनाने आत्मसमर्पण योजना कधीपासून सुरू करण्यात आली ?

१) २९ सप्टेंबर २००५

२) २९ ऑगस्ट २००५✅

३) २९ ऑक्टोबर २००४

४) २९ सप्टेंबर २००४

प्रश्न ७ वा :- नवजीवन योजना खालीलपैकी कोणत्या क्षेत्रातील आहे ?

१) अपंग

२) ० – ६ वर्षातील मूल

३) नक्षलवाद्यांच्या कुटुंबियांसाठी✅

४) यापैकी नाही

प्रश्न ८ वा :- महाराष्ट्र पोलीस दलाचे मुखपत्र समजले जाणारे दक्षता मासिकाचा पहिला अंक कोणत्या वर्षी सर्वप्रथम प्रसिद्ध झाला ?

१) १९६०

२) १९७४✅

३) १९८०

४) १९९४

प्रश्न ९ वा :- खालीलपैकी कोणत्या कालखंड दरम्यान मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथे आयोजित मॅग्नेटिक महाराष्ट्र कन्व्हर्जन २०१८ या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते ?

१) १८ ते २० फेब्रुवारी २०१८✅

२) १५ ते १८ फेब्रुवारी २०१८

३) २० ते २३ फेब्रुवारी २०१८

४) १८ ते २२ फेब्रुवारी २०१८

प्रश्न १० वा :- बचतगटाच्या माध्यमातून उद्योग व्यवसाय सुरू केलेल्या स्त्रीयांच्या उत्पादन आणि सेवांच्या विक्रीसाठी महाराष्ट्र शासनाने कोणते ऑनलाईन दालन सुरू केले आहे ?

१) महिला ई-हाट✅

२) महिला उमेद

३) महिला ई-सेवा

४) महिला ई-बाजार

अशोक गंगाधर लांडगे
ता.नेवासा जिल्हा अहमदनगर
======

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles