महाड चवदार तळे क्रांतीदिनी पिरिपा तर्फे अभिवादन

महाड चवदार तळे क्रांतीदिनी पिरिपा तर्फे अभिवादन



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

रजत डेकाटे -प्रतिनिधी नागपूर

नागपूर:- नागपूर येथील पिपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने महाड चवदार तळे क्रांती दिन साजरा करण्यात आला.चवदार तळे हा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील महाड शहरात असलेला एक ऐतिहासिक तलाव आहे.या सत्याग्रहाला महाडचा सत्याग्रह या नावाने ओळखले जाते. तळ्याचे पाणी सर्वांसाठी खुले व्हावे व अस्पृश्यांनाही या पाण्याचा वापर करता यावा यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २० मार्च १९२७ रोजी सत्याग्रह केला. म्हणून २० क्रांती दिन म्हणून साजरा करण्यात येतो.

म्हणून पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना नागपूर येथील संविधान चौकात पुर्णाकृती पुतळ्याला पिपल्स रिपब्लिकन पार्टीच्या नेत्या प्रतिमा कवाडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले.

यावेळी कैलास बोंबले,बाळुमामा कोसमकर,प्रणय हाडके, विजय पाटील,कुंदन ऊके,प्रकाश मेश्राम, रमेश गेडाम, प्रभाकर बागडे, मुकुंद पाटील, गौतम गेडाम, मनोहर गायकवाड, ईश्वर सुर्यवंशी,संपत वंजारी,राज सुखदेवे आदी भिमसैनिक उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles