बुधवारीय ‘काव्यरत्न’ चारोळी स्पर्धेतील रचना

*✏संकलन, बुधवारीय ‘काव्यरत्न’ चारोळी स्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*☄मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘बुधवारीय काव्यरत्न’ चारोळी स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना*☄
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🌈🌈🌈सर्वोत्कृष्ट पाच🌈🌈🌈*



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

*🥀विषय : क्षुधा तृप्ती*🥀
*🍂बुधवार : २७ / मार्च /२०२४*🍂
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*सन्मानपत्र हवे असल्यास कृपया इच्छुक विजेत्यांनीच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ५.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*क्षुधा तृप्ती*

ग्रीष्मकालीन पाणी ठेवा दारी
पशु-पक्ष्यांची होईल क्षुधातृप्ती
थेंबे थेंबे जल वाचवा
सर्वांनी जाणा ही क्लृप्ती

*सुनीता पाटील*
*जिल्हा अहमदनगर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔹✍️🔹➿➿➿➿
*क्षुधा तृप्ती*

मानव जन्म मिळाला
भाग्यशाली आहो आपण
जर जन्मा येऊन सार्थक केले
क्षुधा तृप्ती होई जाण.

*सौ पुष्पा डोनीवार, चंद्रपूर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿🔹✍️🔹➿➿➿➿
*क्षुधातृप्ती*

पाजले गर्दभास पाणी
एकनाथ महाराजांची थोरवी
क्षुधातृप्तीची ही करणी
आजमावी सर्वांनी

*बी. आर. पतंगे (beeke )*
*अहमदनगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔹✍️🔹➿➿➿➿
*क्षुधा तृप्ती*

*संपूर्ण क्षुधा तृप्ती करायचे*
*आईच्या हाताचे दोन घास,*
*पंचपक्वान्न नसले तरी खरं*
*खूपच वाटायचे गोड खास.*

*श्री.रविंद्र भिमराव पाटील.*
(सुरभि पाटील)
४,शारदानगर,चोपडा
ता.चोपडा, जि.जळगांव
*©मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔹✍️🔹➿➿➿➿
*क्षुधा तृप्ती*

*कुणीही उपाशी राहू नये*
*व्हावी सर्वांची क्षुधातृप्ती*॥
*या जगात सर्व सुखी राहो*
*व्हावी सकलांची दारीद्र्यातून मुक्ती*॥॥

*डाॅ. नझीर शेख राहाता*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔹✍️🔹➿➿➿➿

➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*🌺सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*🙏
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒श्री राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles