पॅराडाईज इंग्लिश स्कूलतर्फे नवोदयसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार

पॅराडाईज इंग्लिश स्कूलतर्फे नवोदयसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

गोंदिया: सडक अर्जुनी तालुक्यातील सौंदड येथे शिक्षणाची गंगा सदोदित वाहत ठेवण्याचे पवित्र कार्य करणा-या पॅराडाईज इंग्लिश स्कूल मधील तब्बल पाच विद्यार्थी जवाहर नवोदय विद्यालयासाठी पात्र ठरले असून आज त्यांचा स्कूलतर्फे सत्कार करण्यात आला.

नुकत्याच जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेचा निकाल लागला. या परीक्षेत पॅराडाईज किड्स केअर इंग्लिश स्कूल सौंदड येथील पाच विद्यार्थी यशस्वी ठरले . विद्यार्थ्यांमध्ये दृष्टी देवेंद्र ब्राह्मणकर, अनुश्री रजनीश पंचभाई, राजेश्वरी नामदेव पटणे, यश सुधीर वाहने व सिद्धांत अजित वासनिक या विद्यार्थ्यांच्या समावेश आहे.

या विद्यार्थ्यांचा शाळेच्या वतीने त्यांच्या पालकांसहित सत्कार करण्यात आला. या विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय शाळेचे संचालक संतोष राऊत, मुख्याध्यापिका राजश्री राऊत मॅडम, मार्गदर्शक शिक्षक व आई-वडिलांना दिले आहे. शाळेचे संचालक संतोष राऊत यांनी सर्व विद्यार्थ्यांना आपले यश अबाधित ठेवण्यासाठी व भावी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles