भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती दिन विशेष प्रश्नमंजुषा स्पर्धेची उत्तरसूची

🌟🔸🌟🔸🌟🔸🌟🔸🌟🔸
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*🦋भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती दिन विशेष प्रश्नमंजुषा स्पर्धा🦋*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*मराठीचे शिलेदार समुहाचा उपक्रम*✍
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*🔹उत्तरतालिका 🔹*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂
*प्रश्न १ ला :- डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्मगाव कोणते ?*



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

● महाड
● कोल्हापूर
● महू ✅
● रत्नागिरी
🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂
*प्रश्न २ रा :- डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कधी झाला ?*

● 9 डिसेंबर 1891
● 14 एप्रिल 1891✅
● 13 एप्रिल 1891
● 6 डिसेंबर 1891
🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂
*प्रश्न ३ रा :- डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांचा मृत्यू कधी झाला ?*

● 6 डिसेंबर 1891
● 6 डिसेंबर 1927
● 6 डिसेंबर 1892
● 6 डिसेंबर 1956✅
🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂
*प्रश्न ४ था :- डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांचा मृत्यू कोठे झाला ?*

● दिल्ली✅
● मुंबई
● नागपूर
● पुणे
🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂
*प्रश्न ५ वा :- डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना एकूण किती वर्ष आयुष्य लाभले ?*

● 67 वर्ष
● 61 वर्ष
● 65 वर्ष✅
● 63 वर्ष
🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂
*प्रश्न ६ वा :- डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे संपूर्ण नाव काय ?*

● भीमराव रामजी आंबेडकर✅
● भीमराव रामचंद्र आंबेडकर
● बाबासाहेब रामजी आंबेडकर
● बाबासाहेब रामचंद्र आंबेडकर
🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂
*प्रश्न ७ वा :- डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या वडिलांचे नाव काय होते ?*

● रामजी✅
● कृष्णाजी
● रामचंद्र
● भिमाजी
🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂
*प्रश्न ८ वा :- डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या आईचे नाव काय होते ?*

● रमाबाई
● सगुनाबाई
● भिमाबाई✅
● गयाबाई
🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂
*प्रश्न ९ वा :- डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नीचे नाव काय होते ?*

● 1 . रमाबाई
● 2 . सविता
● 3 . लक्ष्मीबाई
● पर्याय क्रमांक 1 व 2✅
🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂
*प्रश्न १० वा :- खालीलपैकी कोणी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली ?*

१) महर्षी कर्वे
२) डॉ बाबासाहेब आंबेडकर✅
३) महात्मा फुले
४) जगन्नाथ शंकर शेठ
🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*✍मराठीचे शिलेदार समुहाचा उपक्रम*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂
*प्रश्न ११ वा :- डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर खालीलपैकी कोणत्या व्यक्तींचा प्रभाव होता ?*

● महात्मा फुले
● संत कबीर
● गौतम बुद्ध
● वरील सर्व✅
🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂
*प्रश्न १२ वा :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्म ठिकाण ( महू ) कोणत्या राज्यात आहे ?*

● महाराष्ट्र
● छत्तीसगड
● मध्य प्रदेश✅
● पश्चिम बंगाल
🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂
*प्रश्न १३ वा :- चवदार तळे सत्याग्रह कोणी केला ?*

● महात्मा गांधी
● डॉ बाबासाहेब आंबेडकर✅
● महात्मा फुले
● राजश्री शाहू महाराज
🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂
*प्रश्न १४ वा :- डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव कोणते ?*

● मुरुड
● शेरावली
● महू
● आंबडवे✅
🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂

*प्रश्न १५ वा :- डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे मूळ आडनाव काय होते ?*

● अंबावडेकर
● आंबेडकर
● सपकाळ✅
● यापैकी नाही
🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*✍मराठीचे शिलेदार समुहाचा उपक्रम*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*🙏संकलन/प्रशासक*🙏
*मुख्य आयोजक व संपादक*
*राहुल पाटील, नागपूर*
*७३८५३६३०८८*
marathicheshiledar6678@gmail.com
*~°~°~°~°~°~°~°~°~°~°~°~°~°*
📝📌📝📌📝📌📝📌📝📌

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles