सा रे ग म कारवाँ, प्रस्तुत आज संगीतमय रजनी

सा रे ग म कारवाँ, प्रस्तुत आज संगीतमय रजनीपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नागपूर: ओम श्री साई बहुद्देशीय संस्था आयोजित व स्वरमाला प्रस्तुत च्यावतीने “सा रे ग म कारवाँ” पुराने हिंदी फिल्मी गीतों का नजराणा, हा संगीतमय कार्यक्रम दि. 4 जून 22 रोजी, सायंकाळी 4:30 वाजता. (शनिवारी) सुरेशभट सभागृह रेशीमबाग नागपूर येथे, निशुल्क आयोजित करण्यात आला आहे.

कार्यक्रमाची निर्मिती श्वेता खीची, संकल्पना राजेश – आनद, निवेदन श्वेता शेलगावकर, गायक -राजेश खीची, आनंद फडणवीस, श्रेया टाकसाळे, डॉ. संजय गुज्जनवार, सुभाष पडोळे आणि वादन कलाकार- आनंद मास्टे, मोरेश्वर दहासहस्त्र, विशाल दहासहस्त्र, अनिकेत दहिकर, यांचा आहे. संगीत नियोजन गोविंद गडीकर, आनंद मास्टे, आणि वाद्य नियोजन मोरेश्वर दहासहस्त्र यांचं आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles