दुकानदार आणि व्यवसायिकांनी डिजीटल स्टोअर APP चा फायदा घ्यावा

दुकानदार आणि व्यवसायिकांनी डिजीटल स्टोअर APP चा फायदा घ्यावापुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नागपूर: शहरातील स्थानिक दुकानदार आणि व्यवसायिकांनी डिजीटल स्टोअर APP चा फायदा मोफत घ्यावा. My Digital store App सर्व श्रेणी च्या दुकानदारांना एकाच ठिकाणी एकत्रित आणण्या करिता आणि डिजीटल पद्धतीने जोडण्याकरीता फ्री E-commerce store , Billing Software आणि Inventory सगळ्या दुकानदारांना आणि सेवा प्रदान करणाऱ्या व्यवसायीयांना देत आहे.

पुढील 6 महीन्यांमध्ये कंपनी 10,000 नागपुरातील स्थानीय दुकानांना आणि सेवा प्रदान करणाऱ्या व्यवसायी यांना आपल्या APP च्या माध्यमाने फ्री मध्ये जोडणार आहे. तसेच कंपनी पुढील 6 महीन्या मध्ये संपूर्ण भारतातील 20 लाख नागरिकांना आपला ग्राहक बनविण्याचा लक्ष पूर्ण करणार आहे. ज्यामध्ये कंपनी स्थानीय ग्राहकांना online Booking करून किंव्हा सरळ दुकाना मध्ये पाठवेल.

ज्याचा सरळ फायदा नागपुरातील स्थानीय सर्व श्रेणीमधील दुकानदारांना आणि सेवा प्रदान करणाऱ्या व्यवसायी यांना होणार आहे. दुकानदारांनी या सर्व सुविधांच फायदा करून घेण्याकरीता आणि आपला व्यवसायत वाढ करण्यात करीता MY DIGITAL STORE APP Google Play store वरून डाऊनलोड करून या मध्ये स्वतःला रजिस्टर करावे. असे कंपनीचे Founder & CEO तीरुमला त्यागराजू आणि Co-founder रूपेश मोहाडीकर यांनी बोलतांना नागपुरातील लोकल दुकानदारांना जाहीर आवाहन केले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles