‘नारी’ येथे बिरसा मुंडा यांना अभिवादन

नारी येथे बिरसा मुंडा यांना अभिवादन



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नागपूर: ज्येष्ठ आदिवासी स्वातंत्र्यसैनिक बिरसा मुंडा यांना आज दि ०९ जून रोजी त्यांच्या पुण्यतिथी निमित्त नारी रोड, म्हाडा कॉलनी समोर, विनम्र अभिवादन करण्यात आले.

ब्रिटीश वसाहतवादी राजवटीविरुद्ध लढण्याचे त्यांचे अनुकरणीय धैर्य आणि आदिवासी समाजाच्या उत्थानासाठी त्यांनी केलेले अपार परिश्रम आपल्याला सतत प्रेरणा देत राहतील.

याप्रसंगी विजय मरकाम, दिनेश वडवे, पप्पू गुलाबराव मसराम, राम उईके, राजेंद्र भलावी, मीना पप्पू मसराम, चंपा उईके, मंगला राजेंद्र भलावी, पुष्पा दीपक येडमे आदी उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles