नागपूर ईडी कार्यालयावर धडकले काँग्रेस पदाधिकारी

नागपूरच्या ईडी कार्यालयावर धडकले काँग्रेस पदाधिकारी



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

✍️सतीश भालेराव/ प्रतिनिधी नागपूर

नागपूर :- दिनांक १३ जून २०२२ रोजी नागपूर जिल्हा ग्रमीण काँग्रेस कमिटी व नागपूर शहर काँग्रेस कमिटीतर्फे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने केंद्रातील भाजपा सरकार महागाई, बेरोजगारी, महिलांवरील अत्याचार, शेतकरी विरोधी धोरण अश्या बाबतीत आवाज उठविण्याच्या पक्षाला मोदी सरकार मोठ्या प्रमाणात दडपशाही करीत आहे.

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा खासदार सोनिया गांधी व खासदार राहुल गांधी यांना ईडी ची नोटीस पाठविली आली. याचा प्रतिकार करण्याकरीता सक्तवसुली संचालनालय (ईडी) कार्यालय, नागपूरच्या सी.जी.ओ. कॉम्प्लेक्स, टि.व्ही. टॉवर चौक, सेमीनरी हिल्स रोड, नागपूर येथे विदर्भातील सर्व नेत्यांच्या उपस्थितीत एकजुटीने भव्य धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी राजेंद्र मुळक माजी मंत्री तथा नागपूर जिल्हा ग्रमीण काँग्रेस कमिटी, या मोर्चामध्ये काँग्रेसचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरले होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles