मनसेच्यावतीने आयुर्वेदिक हॉस्पीटलमध्ये फळ वाटप

मनसेच्यावतीने आयुर्वेदिक हॉस्पीटलमध्ये फळ वाटप



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नागपूर : महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना तर्फे हिंदूजननायक सन्माननीय राज साहेब ठाकरे यांच्या ५४ वा वाढदिवसानिमित्त सरचिटणीस हेमंत भाऊ गडकरी यांच्या मार्गदर्शनात महिला शहराध्यक्ष मनिषाताई पापडकर यांच्या नेतृत्वात शासकीय आयुर्वेदिक हॉस्पिटल सक्करदरा नागपूर बिस्किट व फळ वाटप कार्यक्रम आयुर्वेदिक हॉस्पिटल सक्करदरा नागपूर रुग्णालयात करण्यात आला.

या कार्यक्रमाला सरचिटणीस हेमंत गडकरी, महिला शहराध्यक्ष सौ. मनीषा पापडकर, जिल्हाध्यक्ष सतीश कोल्हे जिल्हाध्यक्ष अचलाताई मेसन, विभाग अध्यक्ष मंजुषा पाणबुडे, शहर सचिव अर्चना कडू, शहर उपाध्यक्ष पुनम चाडगे, शहर उपाध्यक्ष मनीषा पराड, पुर्व विभाग अध्यक्ष नंदा खोब्रागडे, सहसचिव स्वाती जयस्वाल, विभाग सचिव दीपा चिरकुटे, प्रभाग अध्यक्ष मिनल शितोळे, शाखा अध्यक्ष राज बहिर आदि महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles