विपरीत परिस्थितीवर मात करीत हिमानीने मिळवले घवघवीत यश

विपरीत परिस्थितीवर मात करीत हिमानीने मिळवले घवघवीत यश



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नागपूर: राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून २०२०-२२ या शैक्षणिक वर्षात घेण्यात आलेल्या दहावीच्या उन्हाळी परीक्षेचा निकाल आज (17 जून) रोजी घोषित करण्यात आले आहेत. यामध्ये नागपूरच्या न्यू-ईरा इंग्लिश हायस्कूलची विद्यार्थ्यांनी हिमानी देवराव प्रधान हिने 94.80 टक्के गुण प्राप्त करत गुणवत्ता यादीत स्थान पटकावले आहे.

सर्वसामान्य कुटुंबातील हिमानीने अतिशय विपरीत परिस्थिती दहावीच्या अभ्यास करून परीक्षा दिली होती. हिमानीचे या नेत्रदीपक यशाचे श्रेय शिक्षकांसह आईवडीलांना दिले आहे. महत्वाचे म्हणजे सर्वांना मदत करणारे हिमानीचे वडील टिळक पत्रकार भवन येथे कार्यरत आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles