दयानंद आर्य कन्या शाळेत लायन्स क्वेस्ट जनजागृती चर्चासत्र संपन्न

दयानंद आर्य कन्या शाळेत लायन्स क्वेस्ट जनजागृती चर्चासत्र संपन्न



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नागपूर: दयानंद आर्य कन्याशाळा, जरीपटका येथे आयोजित कार्यक्रमात शाळेतील शिक्षकांसाठी “लायन्स क्वेस्ट अवेअरनेस सेमिनार” आयोजित करण्यात आला होता. या चर्चासत्रात डिस्ट्रिक्ट चेअर पर्सन लायन्स क्वेस्ट डॉ.संजय थातरे यांनी मार्गदर्शन केले. या मार्गदर्शनादरम्यान शिक्षकांनी उपस्थित केलेल्या शंकांचे निरसन करण्यात आले.

या चर्चासत्रात डॉ.संजय थातरे यांचे शाळेचे मुख्याध्यापक तेजिंदर वेणुगोपाल यांनी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. कार्यक्रमाचे संचालन सोनल चावला यांनी केले तर शाळेच्या मुख्याध्यापिका सौ तेजिंदर वेणुगोपाल यांनी आभार मानले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राजक्ता भोसले, हर्षा मानवतकर यांनी अथक परिश्रम घेतले. या कार्यक्रमास शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका भावना बेलानी, मोनिका सिंघल, भारती रंगवानी, अंजली कौर, सचिव राजेश ललवाणी आदी उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles