वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांचा जाहीर प्रवेश

वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांचा जाहीर प्रवेश



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

अमरावती :- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले या पक्षाची अमरावती विभागीय बैठक रमादासजी आठवले साहेब प्रमुख मार्गदर्शनखाली संपन्न झाली. या बैठकीमध्ये प्रत्येक जिल्हा अध्यक्ष यांनी आपआपले मत व्यक्त केले. या बैठकीला अमरावती विभागीय अध्यक्ष मोहन भोयर सुधाकर तायडे अमरावती जल्ह्याचे प्रकाश बनसोड, सुनील रामटेके, बाळासाहेब गवई बुलढाणा जिल्ह्याचे, नरहरी गवई, वाशिम जिल्ह्याचे तेजरव वानखेडे अकोला जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत अकोला येथील वंचित बहुजन आघाडीच्या महिला कार्यकर्त्या अरुणा संतोष लबडे, आशाताई अरुण लबडे, बेबीताई सूर्यवंशी यांनी पक्ष प्रवेश घेतला असून आठवले साहेब यांनी प्रवेश करणाऱ्या महिलांचे पुष्गुच्छ देऊन सत्कार केला. पद्माकर वासनिक विदर्भ प्रदेश प्रभारी सोशल मीडिया “आय.टी.सेल” RPI (आठवले) यांनी ही माहिती दिली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles