दिल्ली येथील महाअधिवेशनाला देशभरातील ओबीसी बांधवांनी उपस्थित रहावे

दिल्ली येथील महाअधिवेशनाला देशभरातील ओबीसी बांधवांनी उपस्थित रहावे



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नागपूर: राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सातवे महाअधिवेशन ७ ऑगस्ट २०२२ ला न्यू दिल्ली येथील तालकटोरा इंडोर स्टेडियम येथे आयोजित केले आहे. या महाअधिवेशनाच्या नियोजनाच्या अनुषंगाने राष्ट्रीय ओबीसीं महासंघाच्यावतीने सर्व विंगच्या पदाधिकाऱ्यांची सहविचार सभा घेण्यात आली.

या अधिवेशनाचे नियोजन करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांचे अध्यक्षते खाली बैठकीचे आयोजन आज (दि. १९) ला दुपारी १ वाजता श्री. लीला सभागृह, जनता शिक्षण महाविद्यालयात चंद्रपूर येथे करण्यात आले होते.

यावेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. समन्वयक डॉ अशोक जीवतोडे महासचिव सचिन राजूरकर, उपाध्यक्ष प्रा. शेषराव येलेकर, विदर्भ प्रांत अध्यक्ष प्रदीप वादाफळे , सहसचिव शरद वानखेडे, कर्मचारी संघटनेचे शाम लेडे, राजेश काकडे, शकील पटेल, परमेश्वर राऊत, महिला महासंघाचे सुषमा भड, रेखा बाराहाते कर्मचारी महिला महासंघाच्या रजनी मोरे नंदू नागरकर, विजय पिदुरकर, डॉ. सुरेश महाकुलकर, अविनाश पाल, नितीन भटारकर, प्रा नितीन कुकडे, विजय मालेकर, गणपती मोरे, कामडी सर, दिवसे सर, बांदुरकर सर, नितीन खरवडे, , गणेश आवारी, रवींद्र टोंगे, पूर्णिमा मेहरकुरे, तुलसीदास भुरसे, आदी उपस्थित होते. आदी उपस्थित होते

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles