‘आम्ही बाळासाहेबाचे कट्टर समर्थक’ शिंदेची ट्विटद्वारे पहिली प्रतिक्रीया

‘आम्ही बाळासाहेबाचे कट्टर समर्थक’ शिंदेची ट्विटद्वारे पहिली प्रतिक्रीया



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

मुंबई: वर्षावर झालेल्या बैठकीत एकनाथ शिंदे यांना बंड केल्यावरून पक्षाने गटनेते पदावरून त्यांची हकालपट्टी करण्यात आली असून, अजय चौधरी यांना गटनेते पदी विराजमान करण्यात आले आहे.
महाराष्ट्रात राजकीय भूकंप आला आहे कारण एकीकडे भाजपने विधान परिषद निवडणुकीत मैदान मारलेलं असतानाच एकनाथ शिंदेंसह शिवसेनेचे आमदार नॉट रिचेबल आहेत अशी चर्चा असतानाच एकनाथ शिंदे यांचं ट्विट आले आहे. ट्विटमध्ये त्यांनी म्हटलंय की आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत… बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे.. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles