राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या वतीने अमितेश कुमार यांना निवेदन
नागपूर:विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्धाच्या मूर्तीची स्थापना सर्व शासकीय कार्यालयात करण्यात यावी. अशा मागणीचे निवेदन राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षा च्यावतीने नागपूर येथील पक्षाचे मीडिया प्रभारी महाराष्ट्र, जेष्ठ पत्रकार भागवत लांडगे, विदर्भ प्रदेश अध्यक्ष शेषराव गणविर, आणि नागपूर जिल्हा अध्यक्ष अशोक निमसरकार यांनी नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना २० जून रोजी निवेदन देण्यात आले व विनंती केली आहे.