सेनेच्या बंडखोर आमदारांचा ठिय्या आता आसामात

सेनेच्या बंडखोर आमदारांचा ठिय्या आता आसामात



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

सूरत: एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या नेतृत्वाविरोधातच दंड थोपटले आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासहीत ३३ आमदार सुरतमध्ये आहेत. या सगळ्या आमदारांना स्पाईस जेटच्या विमानाने आसामच्या गुवाहाटीमध्ये नेलं जातं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात एकनाथ शिंदे यांच्या बंडाने भूकंप घडवला. एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतचे आमदार हे नॉट रिचेबल होते. त्यानंतर हे सगळे सुरतला असल्याचं समोर आलं. आता या सगळ्यांना गुवाहाटीला नेण्यात येतं आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles