
भारताचे माजी पंतप्रधान विश्वनाथ प्रतापसिंग यांची जयंती उत्साहात साजरी
सतीश भालेराव, नागपूर
नागपूर: राष्ट्रीय ओबीसी महासंघाकडून राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष लप्राचार्य डाॅ.बबनराव तायवाडे याच्या अध्यक्षतेखाली त्याच्या कार्यालयात भारताचे मा.पंतप्रधान विश्वनाथ प्रतापसिंग व ओबिसी चेमसिहा यांची जयंती नुकतीच उत्साहात साजरी करण्यात आली.
या प्रसंगी प्रथम भारताचे माजी. प्रधानमंत्री विश्वनाथ प्रतापसिंग याच्या प्रतिमेचे पूजन डॉ बबनराव तायवाडे, शरद राव वानखेडे, वृदा ठाकरे ,सुषमा भड, सुभाष घाटे, यानी माल्यार्पण करुन केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविकातून शरद वानखेडे यानी ओबिसी आणि विश्वनाथ प्रतापसिंग याच्या जीवनचरित्र आणि कार्यावर प्रकाश टाकला. यानंतर राहाटे सर, शकिल पटेल, झोटिंग मॅडम, वृंदाताई ठाकरे, खुशाल शेंडे,यानी आपलया मार्ग दर्शनातुन विश्वनाथ प्रतापसिंग याच्या जीवनावर प्रकाश टाकला. अध्यक्षीय भाषणातून डॉ बबनराव तायवाडे यांनी विश्वनाथ प्रतापसिंग याच्या विषयी सविस्तर माहिती सांगून ओबिसी विषयी माहिती दिली.
आभार प्रदर्शन वृंदाताई ठाकरे यानी केले.या प्रसंगी राष्ट्रीय ओबिसी महासंघाचे सर्व पदाधिकारी,ओबिसी महासंघाचे बंधुभगिनी,आणि कार्यकर्ते हजर होते. या प्रसंगी,शकील पटेल,राजेश रहाटे,मामा राऊत,झोटिंग मडम,अनिता ठेंगरे, नंदा देशमुख,विनोद हजारे,निलेश कोढे,जंजाळाकर साहेब, जिचकार साहेब,दिलिप भोयर,विजय पटले,विक्रांत मानकर,प्रशांत चौधरी,आणि राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अनेक सहकारी मोठ्या संख्येने हजर होते कार्यक्रमाचे आभार शहराध्यक्षा वृंदाताई ठाकरे यांनी केले.