भदंत सुगतबोधी यांचा ७३ वा जन्मदिन दिक्षाभूमी सभागृहात संपन्न

भदंत सुगतबोधी यांचा ७३ वा जन्मदिन दिक्षाभूमी सभागृहात संपन्न



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नागपूर: जगातील बौद्धांचेच नव्हे तर संपूर्ण मानवजातीचे नागपुरातील ऊर्जास्थान पवित्र दिक्षाभूमीची जागा मिळविण्यात दिक्षाभूमीवर भगवान बुद्धाचा ऐतिहासिक पुतळा उभारणारे याच भूमीवर प.पु.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १४ ऑक्टोबर १९५६ ला आपल्या लाखो अनुयायांना बौद्ध धम्म दिला तो धम्मदीक्षा की राजकीय मेळावा हा वाद सुप्रीम कोर्टात ते धम्मदीक्षाचा तो सोहळा धर्मांतराचाच होता हे सिद्ध करून बौद्ध धम्मदीक्षा सोहळ्याला कायदेशीर स्वरूप देणारे ते सच्चे धम्म संरक्षक होते. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, बीडी कामगारांची संघटना, शेड्युल कास्ट फेडरेशनचे कार्य उत्तमरीत्या पार पाडून बाबासाहेबांची चळवळ यशस्वी केली.

*भदन्त सुगतबोधी*

गेल्या २२ वर्षापासून बौद्ध धम्माचा प्रचार, प्रसार, दिक्षाभूमीची सेवा अविरत करीत आहेत. दिक्षाभूमीवर धार्मिक, विधी, सकाळची दररोजची वंदना, प्रत्येक पौर्णिमेला धम्मदेसना, धम्मदिक्षा, चिवरदान असे विविध, धार्मिक, सामाजिक उपक्रम, नियमितपणे राबवीत आहेत. त्यांना समाजाची सेवा करण्याकरिता भगवंत उदंड आयुष्य लाभो यांच्या पुढील कार्याला सुयश त्यांना वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ दीक्षाभूमीची प्रतिकृती चीवर व बौद्ध धम्माचे पुस्तक देऊन गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाला स्मारक समितीचे विलास गजघाटे भदंत नागदिपांकर, भंते रठ्ठपाल, भंते धम्मप्रकाश, शरद मेश्राम, मधुकर मेश्राम, देवाजी रंगारी, ज्ञानेश्वर ठाकरे, खालिद खान, अर्पित पाटील, सतीश रामटेके, मिलिंद, इंदुबाई डोंगरे, रंजना, विभा दहिवले, लता डांगे, यांच्यासह अनेक उपासक उपासिका उपस्थित होते. अल्पोहारानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles