प्रभाग 5 मधील महावीर चौकाचे नामकरण

प्रभाग 5 मधील महावीर चौकाचे नामकरण



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नागपूर : शहरातील प्रभाग 5 मध्ये या भागातील लोक 20-25 वर्षांपासून राहतात. धर्मनगर संकुलात अनेक वर्षांपासून लोक राहतात. परंतु कोणीही सनदी अधिकारी किंवा नेते येथे येऊन त्यांना कधी येऊन भेटलेच नाही. निवडणूक आली की हे नेते दिसतात, तोपर्यंत दिसत नाही. आजपर्यंत या चौकाला कोणीही नाव दिलेले नाही, त्यामुळेच काँग्रेस कमिटी प्रभाग 5 मध्ये राहणारे सोनू शुकुल साहू यांच्या नेतृत्वाखाली “महावीर चौक ” असे नाव देण्यात आले आहे.

यावेळी पूजा अर्चना करून फलककाचे नामकरण करण्यात आले. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये सोनू शुकुल साहू, विद्यासागर त्रिपाठी, संतोषी बाई, लक्ष्मीबाई, देवकी साहू, रोशन साहू, भूषण साहू, गोलू बनपेला, विकास सर्वाव, पवन सोनबोईर, देवेंद्र सोनबोईर, धनेश साहू आदींची उपस्थिती होती.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles