राजेंद्र मुळक यांच्या हस्ते कामगार कीट व स्मार्ट कार्डचे वितरण

राजेंद्र मुळक यांच्या हस्ते कामगार कीट व स्मार्ट कार्डचे वितरण



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नागपूर: श्री संत गोरोबा काका स्मृती सभागृह अंबाळा वार्ड, रामटेक दि ४ जुलै रोजी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई अंतर्गत बांधकाम कामगार बंधू व भगिनी यांच्या विनंतीला मान देत, सर्वतोपरी मदत करून निशुल्क कामगार किट (पेटी) व स्मार्ट कार्ड राजेंद्रजी मुळक (माजी मंत्री तथा अध्यक्ष, नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी) यांच्या हस्ते रामटेक शहर व तालुका काँग्रेस कमिटी (असंघटित कामगार विभाग) त्यांच्या सातत्याने प्रयत्नातून उपलब्ध करून वितरण करण्याचे कार्यक्रम (पहिला टप्पा) पार पडले व समोर ही आपले निःस्वार्थ कार्य, कामगारांसाठी नेहमी प्रयत्नशील राहील अशी ग्वाही दिली.

त्यानिमित्त बांधकाम कामगार बंधू व भगिनींनी साहेबांचे आभार मानले. त्याक्षणी श्री दुधारामजी सव्वालाखे, श्री दयारामजी भोयर, श्री तुलारामजी मेंढे, श्री दामोदरजी धोपटे, सौ. शोभाताई राऊत, श्री शैलेंद्रजी नागपुरे, श्री अभिषेकजी डाहारे, श्री सुशांतजी राडे, श्री राहुलजी कोठेकर, सौ. शोभाताई अडामे, सौ. अम्रपालीताई भिवगडे, सौ. विमलताई नागपुरे, सौ. मंगलाताई भन्नाटे, सौ. शिल्पाताई नागपुरे, सौ. सय्यद ताई, श्री अरविंदजी पाठक, श्री दिलीपजी चौवडे, श्री अश्विनजी सहारे, श्री अविनाशजी कोल्हे, श्री शिवरामजी महाजन, श्री वसंताजी धुंडे, श्री प्रदीपजी पाठक, श्री भूषणजी दमाहे, श्री नितेशजी पाठक, श्री मेघनाथजी वरघाडे, श्री ऋतिकजी पाठक, श्री कुणालजी पाठक, श्री आशिषजी पाठक इत्यादी लाभार्थी, पदाधिकारी व कार्यकर्ते गण आवर्जून उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles