नागपूर राज्य आपत्ती प्रतिसाद दलातर्फे सैनिकी संमेलन

नागपूर राज्य आपत्ती प्रतिसाद दलातर्फे सैनिकी संमेलन



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

सतीश भालेराव, नागपूर

नागपूर/हिंगणा :- राज्य आपत्ती प्रतिसाद दल नागपूर येथे नुकतेच सैनिकी संमेलन उत्साहात पार पडले. सहायक समावेशक कृष्णा सोनटक्के यांनी माहिती देतांना राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या कर्मचाऱ्यांच्या अडी अडचणी जाणून घेतल्यानंतर, त्यावर काय उपाय योजना करण्यात येणार यावर भर दिले.

सर्वप्रथम महाराष्ट्रभर पावसाळ्यात पूर्वतयारी करण्यात आली आहे. तर साहित्य, वाहने, सुसज्जीत ठेवून असल्याबद्दल माहिती दिली आहे. येणाऱ्या पावसाळ्यात पुरपरिस्थिती व आपत्ती उद्भवल्यास राज्य आपत्ती प्रतिसाद दल चोवीस तास सज्ज असते. अशी माहिती सहायक समावेशक कृष्णा सोनटक्के यांनी सांगितले आहे.

यावेळी दोन सक्रिय टीम आढळून आल्या आहेत. सक्रिय टीम चे कमांडर वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदिप भजणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बादल विश्वास, सब टीम कमांडर मनोज परिहार, राजेश भारद्वाज, राजेश ढवरे, टीमचे सर्व रेस्कुव्हर राज्य आपत्ती प्रतिसाद दल नागपूर येथील एक टीम मान्सून करिता गडचिरोली येथे पूरपरिस्थिचा सामना करण्यासाठी दि. १५ जून २०२२, रोजी पासून तैनात करण्यात आली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles