हिंगण्यातील रस्ते चिखलमुक्त करा; नगरसेवक विष्णू कोल्हे

हिंगण्यातील रस्ते चिखलमुक्त करा; नगरसेवक विष्णू कोल्हे



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

गजानन ढाकुलकर, हिंगणा प्रतिनिधी

हिंगणा :- तालुक्यातील हिंगणा नगर पंचायत अंतर्गत येत असलेल्या ले-आउट मधील पहिल्याच पावसामुळे चिखल साचून खराब झालेल्या रस्त्यांचे लवकरात लवकर खडीकरण करण्यासाठी नगरसेवक विष्णू पुंजाराम कोल्हे शिवसेना शहर प्रमुख हिंगणा यांच्या नेतृत्वात आज दि ६ जुलै रोजी मा. नगराध्यक्षा व मुख्याधिकारी राहुल परिहार साहेब यांना निवेदन देण्यात आले.

सदर निवेदन देते वेळी श्री. हरिभाऊ चिंचपुरे, विजय करपे, सचिन झलके, वासुदेव गायधने, भिमराव नगरारे, मारोती बांबल, अजय धोटे, राजुभाऊ आंदे, मोरेश्वर चतुर, नारायण चिव्हाणे,पंकज वजरे, गजानन जवंजाळ, मोरेश्वर इंगळे, शुभम ढोके,संजय चतुर, सुरेश ढवळे, प्रेमनाथ बोरकर, वासुदेव आदे,निलेश रोडे, आदित्य कोल्हे, टेकचंद लांबट, व सौ भावनाताई पाटील, ज्योतीताई मंदे इत्यादी नागरीक हजर होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles