शनिवारीय काव्यस्तंभ स्पर्धा सर्वोत्कृष्ट चारोळीकार

*✏संकलन, शनिवारीय ‘काव्यस्तंभ’ चारोळी स्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*☄मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘शनिवारीय काव्यस्तंभ’ चारोळी स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना*☄
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🌈🌈🌈सर्वोत्कृष्ट दहा🌈🌈🌈*



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

*☄विषय : आस सावलीची*☄
*🍂शनिवार : ०९ / जुलै /२०२२*🍂
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*आस सावलीची*

माय मावलीने दिला
मज जन्म हा नवा
आस सावलीची तिच्या
लागे कायम जिवा.

*चव्हाण बी एम परभणी*
*© सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🙏🔹🙏➿➿➿➿
*आस सावलीची*

द्यावा निराधारा आधार
व्हावी आंधळ्याची काठी
आस सावलीची ज्याशी
त्यासी घडाव्या भेटीगाठी

*✍️बी एस गायकवाड*
*पालम,परभणी*
*©सदस्य,मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🙏🔹🙏➿➿➿➿
*आस सावलीची*

दुपारच्या वेळी भास तूला
लागली आस सावलीची
मोहक तुझीच प्रतीकृती
असेल बरोबर प्रितीची

*सौ. कुसुम पाटील कसबा बावडा कोल्हापूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*

➿➿➿➿✒️🙏🏻✒️➿➿➿➿
*🚩कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक सौ वैशाली अंड्रस्कर 9850360212 यांना ३.०० पर्यंत पाठवावे. (सूचना काळजीपूर्वक वाचावी. ३१ मार्च रोजी वार्षिक सभासदत्व संपलेल्या सदस्यांनी पुनर्नोंदणी करावी)*
➿➿➿➿🦋💟🦋➿➿➿➿

*आस सावलीची*

वारकरी भक्तास आस सावलीची
लाभावी माया सावळ्या विठूरायाची
पवित्र पंढरपुरी पाऊले चालती
संकटे दूर होवो बळीराजाची

*सुनीता पाटील*
*जिल्हा अहमदनगर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🙏🔹🙏➿➿➿➿
*आस सावलीची*

माझा शेतकरी राजा
उन्हातान्हात राबतो
आस सावलीची त्यास
तरी घामाने भिजतो….

*सौ. ललिता कोटे, डोंबिवली, ठाणे.*
*©️सदस्या :- मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🙏🔹🙏➿➿➿➿
*आस सावलीची*

हळुच सुटावा थडगार वारा
सुकुन जातात घामाच्या धारा
भासे जनु आईच्या पदराचा वारा
आस सावलीची निघतो क्षीण सारा

*सिद्धार्थ रामटेके सानगडी*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿🙏🔹🙏➿➿➿➿
*आस सावलीची*

तूच आत्मा तूच श्र्वास
तूच आस सावलीची
जन्मोजन्मी लाभो मज
छत्रछाया माऊलीची

*सौ.शरयु पाम्पट्टीवार.*
दिग्रस, जिल्हा-यवतमाळ.
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🙏🔹🙏➿➿➿➿
*आस सावलीची*

जळी स्थळी काष्ठी पाषाणी
छबी तुझीच दिसते
कसे सांगु सखे तुला
मला तु खुप आवडते

*बी. आर. पतंगे (beeke )*
*अहमदनगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿🙏🔹🙏➿➿➿➿
*आस सावलीची*

आस सावलीची मना
आले जवळ धाऊन
विनवितो भावा तुला
नको सारजो दुरून

*सविता झाडे पिसे*
चिमूर जि चंद्रपूर
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🙏🔹🙏➿➿➿➿
*आस सावलीची*

आस सावलीची
लागली माझ्या मना
भक्ती नामात दंग
विठ्ठल विठ्ठल म्हणा

*कविता बिरारी नाशिक*
*©मराठीचे शिलेदार समूह सदस्या*
➿➿➿➿🙏🔹🙏➿➿➿➿

➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*🌺सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*🙏
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒श्री राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles