हिंगणा पो. स्टेशनच्या नवनियुक्त पीआय काळे यांना सदिच्छा भेट

हिंगणा पो. स्टेशनच्या नवनियुक्त पीआय काळे यांना सदिच्छा भेट



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

सतीश भालेराव, नागपूर

हिंगणा:- नुकतेच पदभार सांभाळणारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विशाल काळे यांची हिंगणा तालुका मनसेतर्फे पुष्प गुच्छ देऊन सदिच्छा भेट घेण्यात आली. व तालुक्यातील विविध विषयावर कायदा सुव्यवस्थेबद्दल, वाढत्या गुन्हेगारी बद्दल,आणि अवैध धंद्यावर आळा घालण्यावर चर्चा करण्यात आली.

यावेळी उपस्थित मनसेचे हिंगणा तालुका अध्यक्ष दीपक नासरे, वाहतूक सेना चिटणीस महेश शाहू, जिल्हा उपाध्यक्ष सचिन चिटकूले, हिंगणा विधानसभा संघटक गुड्डू पारधी, अश्विन पुंडे, रणजित सिंग, महिला सेनेच्या तालुका सचिव अफसाना पठाण, प्रियंका शंभरकर, नंदू पोटे हिंगणा विधानसभा सचिव, निलेश भुरसे वाहतूक सेना संघटक, शुभम भोकरे तालुका संघटक, वैभव मुळे तालुका सचिव, योगेश टोंगे शहर संघटक, राजेश कावळे, सागर भेंडे तालुका उपाध्यक्ष , समीर कांबळे तालुका उपाध्यक्ष, राजू वांदे उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles