संजीवनी निनावे शैक्षणिक योगदानाबद्दल सन्मानित

संजीवनी निनावे शैक्षणिक योगदानाबद्दल सन्मानित



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

गजानन ढाकुलकर, प्रतिनिधी

नागपूर – कॉमन सर्विस सेंटर (भारत सरकारचा उपक्रम) सी.एस.सी (CSC) स्थापना दिवसा निमित्य नागपूर जिल्हाधिकारी कार्यालय येथील बचत भवन येथे आयोजित कार्यक्रमांत संजीवनी प्रशांत निनावे ता.हिंगणा जि. नागपूर यांनी हिंगणा तालुक्यात सीएससी(CSC) अकॅडमीच्या माधम्यातून शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल नागपूर जिल्हा परिषदचे मुख्यकार्यकारी अधिकारी (CEO) योगेश कुंभेजकर यांचे हस्ते सन्मानित करण्यात आले. त्या प्रित्यर्थ संजीवनीताई प्रशांतजी निनावे यांचे हिंगणा तालुक्यातील मित्र परिवाराने अभिनंदन केले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles