राजा ढाले यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन – सामाजिक आंदोलन तेज करो अभियान

राजा ढाले यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन – सामाजिक आंदोलन तेज करो अभियान



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नागपूर : चळवळीची गरज अन्याया विरोधात लढण्याची हिंमत सोबत धारदार लेखणी त्यागाची भावना साहित्यासाठी गोलबंद होऊन पँथरच्या माध्यमातून दलितांच्या वेदना वेशीवर टांगून मुकाबला करणारे जाहबाज सुप्रसिद्ध साहित्यिक राजा ढाले यांच्या वाटेवर आंबेडकरी विचार मोर्चा चालत आहे. असे प्रतिपादन चळवळीचे भाष्यकार अँड. सुरेश घाटे यांनी केले.

ते आंबेडकरी विचार मोर्चा
च्यावतीने कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाच्या कार्यालयात अभिवादन सभेत अध्यक्ष स्थानावरून बोलत होते. याप्रसंगी आंविमोचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे यांनी राजा ढाले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. प्रदेश उपाध्यक्ष नामदेवराव निकोसे यांनी दिपप्रज्वलन करुन आपले विचार व्यक्त केले.

यावेळी उपस्थित ओबीसी नेते राजू दादा पांजरे विदर्भ प्रदेश, सचिव प्रवीण आवळे, युवा नेते हंसराज उरकुडे, विदर्भ प्रदेश प्रवक्ते पंढरीनाथ बागडे, सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र चव्हाण यांनी राजा ढाले यांच्या कार्याचा गौरव केला. सुत्रसंचालन मामासाहेब मेश्राम यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles