
साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीची केक कापून सुरुवात
गजानन ढाकुलकर
नागपूर ;- महाराष्ट्रातील आंतरराष्ट्रीय कीर्तीचे साहित्यकार प्रबोधनकार विचारवंत थोर साहित्यिक साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या १०२ व्या जयंतीच्या निमित्याने आयोजित समारंभाची सुरवात ३१ जुलै च्या मध्यरात्री १२ वाजता केक कापून मानवी साखळीच्या आत फटाक्यांची आतिषबाजी करून मोठ्या उत्साहाने करण्यात आली.
याप्रसंगी पवन मोरे, ,उषाताई अडगडे संजय सोनटक्के,किशोर तेलंग ,राजु सोर्गीले,रवींद्रन खडसे,दिलीप वानखेडे,विनायक इंगोले,विलास पायघन सचिन इंगोले,भारती कांबळे, विजय डोंगरे गणेश साळवे,मुरलीधर रणखांम, रवी वानखेडे,मंगेश कांबळे शिवा तायवाडे,गोलू इंगळे,सुधा ताई बावणे,वछलाताई खडसे,सागर जाधव,सतीश वानखेडे,संजय ठोसर, पडाले,निलेश अडागडे, व तसेच किशोर बेहाडे मुख्य सचिव साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे सामाजिक संस्था नागपूर आदींची उपस्थिती होती.