
आॅल इंडिया पॅथर सेनेचा कार्यकर्ता मेळावा
नंददत डेकाटे
नागपूर: आॅल इंडिया पॅथर सेनेचा कार्यकर्ता मेळावा आणि पदग्रहण सोहळा संपन्न झाला आहे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नागपूर जिल्हा अध्यक्ष विशाल तांबे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून नागपूर जिल्हा सचिव प्रफुल डांगे हे होते. शालीन नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य तपासणी व नेत्र तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले.
यावेळी अनेक कार्यकर्त्यांच्या नियुक्तया करण्यात आल्या आहेत. यावेळी पवन राऊत, विशाल बागडे, शुभम गोंडाणे, सुरज मस्के, रेणुका कुंभारे,काजल सोनुने कुणाल सुखदेवे, वैभव शंभरकर, सुनिल मेश्राम आदी उपस्थित होते