ग्रा.पं. गोधनी ( रेल्वे ) वार्ड नं.६ मधील रस्ताच नसलेलं चंद्रशेखर मालवीय यांचं एकमेव घर

ग्रा.पं. गोधनी ( रेल्वे ) वार्ड नं.६ मधील रस्ताच नसलेलं चंद्रशेखर मालवीय यांचं एकमेव घरपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

गजानन ढाकुलकर

नागपूर :- हिंगणा विधानसभा क्षेत्र व गोधणी जिल्हा परिषद सर्कल मधील ग्रा. प.गोधनी येथील वार्ड नंबर ६ मधील फिरदौस सोसायटी मधील डॉ. भराडे यांच्या हॉस्पिटल जवळ १० वर्षाच्या आधी पासून रहिवाशी असलेले चंद्रशेखर मालवीय यांच्या घरा समोर स्थानिक प्रशासन व लोकप्रिनिधींनी रस्ता व नाली यांची सुविधा न करू दिल्यामुळे त्यांना दुसऱ्याच्या प्लॉट मधून कसे तरी वाहन कुठे तरी पार्क करून यावे लागतात या बाबत आमदार समिरबाबू मेघे व सर्कलच्या जिल्हा परिषद सदस्या कुंदाताई राऊत यांनी तत्काळ लक्ष देऊन समस्या सोडून द्यावी ही विनंती केली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles