जि. प.प्राथमिक कन्या शाळा माळशिरस येथे लेखन साहित्याचे वाटप

जि. प.प्राथमिक कन्या शाळा माळशिरस येथे लेखन साहित्याचे वाटप



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

सचिन पाटील (अलिबाग)

रायगड: लोकनेते भीमराव तात्या सावंत माळशिरस यांच्या स्मृति दिनानिमित्त आज दिनांक ४ ऑगस्ट २०२२ रोजी जि. प. प्राथमिक कन्या शाळा माळशिरस जि. प. प्राथमिक मुले नंबर २, व जि. प. प्राथमिक केंद्रीय शाळा मुले नंबर १
या तीनही शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना
लोकनेते भीमराव तात्या सावंत
प्रतिष्ठान माळशिरस यांच्या वतीने लेखन साहित्याचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमासाठी विद्यमान नगरसेवक, माजी नगराध्यक्ष ,संस्थापक अध्यक्ष श्री. आकाश सावंत ,नगरसेवक श्री सुरेश टिळे जिल्हाध्यक्ष भापजा किसान मोर्चा श्री. बाळासाहेब सरगर, माजी नगरसेवक सुरेश आबा वाघमोडे, मतिन बिदरे , यशवंत मोहिते, साजिद तांबोळी ,विनोद सावंत, कुणाल धाईंजे,अमोल वाघमोडे, विशाल धाईंजे, अशोक देवकर व इतर प्रतिनिधी उपस्थित होते. यापुढेही दरवर्षी विद्यार्थ्यांना अशाच प्रकारे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात येईल असा मानस उपस्थितांनी व्यक्त केला.

कार्यक्रमासाठी कन्या केंद्राचे केंद्रप्रमुख राजाराम गुजर सर , श्रीम. प्रतिभा गोडसे ,उमेश फलटणकर , मुख्याध्यापिका श्रीम. सुवर्णा घोरपडे , श्री पांडुरंग माने, श्रीम सोनी कानडे , श्री. सोनवणे , श्रीम पुष्पांजली शिखरे , उपस्थित होते..!!

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles