प्रवीण शर्मा यांची नागपूर शहर कक्ष प्रमुख व समन्वयक डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या पदी निवड

प्रवीण शर्मा यांची नागपूर शहर कक्ष प्रमुख व समन्वयक डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या पदी निवड



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नागपूर: हिंदुहृदय सम्राट मा.श्री. बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघेंच्या आशीर्वादाने राज्यांचे मुख्यमंत्री मा.ना.श्री एकनाथ शिंदे मा.खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष मुंबई कडून प्रवीण बालमुकुंद शर्मा नागपूर शहर कक्ष प्रमुख तथा समन्वयक डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या पदी नागपूर शहर कक्ष प्रमुख व समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली.

या कार्यक्रमाला उपस्थित मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष प्रमुख ओ. एस.डी. मनोज चिवटे राम राऊत महाराष्ट्र राज्य कक्ष प्रमुख माऊली धुलगऺडे, महाराष्ट्र राज्य सह कक्ष प्रमुख अरविंद मांडवकर वैद्यकीय प्रमुख स्वरुप काकडे, प्रसाद सुर्यराव, राहुल भालेराव, रुषिकेश देशमुख नितीन हिनाळ, रविंद्र ननावरे, दिपाली चव्हाण, गजानन नारलावर महाराष्ट्र राज्य सहाय्यक कक्ष प्रमुख उपस्थितीत होते.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार श्रीकांत शिंदे, मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष प्रमुख ओ.एस.डी.मनोज चिवटे यांचे आभार व्यक्त केले. प्रवीण शर्मा यांनी एकनिष्ठा होऊन नागपूर मध्ये प्रत्येक वार्डात वैद्यकीय कक्ष उघडण्याचे प्रवीण बालमुकुंद शर्मा यांनी संकल्प घेतले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles