बापूभाऊ बोढारे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_’बिनधास्त न्यूज’ टीमने दिल्या शुभेच्छा_

गजानन ढाकुलकर, प्रतिनिधी

नागपूर :- राष्ट्रीय ओबीसी महासंघ नागपूर जिल्हा ग्रामीणच्या वतीने श्री. बापुभाऊ बोढारे यांचा वाढदिवस नुकताच उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी उपस्थित श्री.विनायकराव इगळे गुरुजी, श्री.गजाननजी ढाकुलकर, नागपुर जिल्हा ओबीसी महासंघाचे अध्यक्ष राजूभाऊ चौधरी, ऋषीभाऊ इगळे, नागपुर जिल्हा सचिव श्री.रविन्द्रजी आदमने, युवराजजी काकडे, गजाननजी काकडे, रामभाऊजी, चंदनकर, काळमेघ साहेब,व हिंगणा तालुका अध्यक्ष श्री.चंद्रशेखर राऊत, अनिलभाऊ क्षीरसागर , जयेश काकडे,पिंटूभाऊ माथनकर इत्यादि ओबीसी बांधव व इतर मित्र परिवार या प्रसंगी उपस्थित होते.

जय ओबीसी जय संविधान, त्याच प्रमाणे ‘बिनधास्त न्यूज’चे मुख्य संपादक राहुल पाटील , गजानन ढाकुलकर , प्रमोदकुमार गाडगे , मधुभाऊ इंगोले यांनी सुद्धा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles