वाडीच्या रघुपती नगर येथील घराघरात शिरले पाणी

वाडीच्या रघुपती नगर येथील घराघरात शिरले पाणीपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

हिंगणा: नागपूर ग्रामीण अंतर्गत येत असलेल्या वाडी नगर परिषद परिसरातील रघुपती नगर येथे अजून पर्यंत डेंगू मच्छरांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोणताच बंदोबोस्त करण्यात आला नाही, कोणतीही फवारणी झाली नाही. मशीन धुव्याची मशीन फिरली नाही तेथील जनता टॅक्स भरत नाही का? रोड बरोबर नाही खाली प्लॉट वर गवत वाढले आहे.

रघुपती नगर वाडी येथील महिलांनी मनसे वाडी चे मने तालुका संघटक नागपूरचे दीपक ठाकरे यांच्याकडे धाव घेतली माझ्या घरात पाणी घुसले आहे. मनसे वाडीचे शिष्टमंडळचे तालुका अध्यक्ष अनिल पारखी त्या ताईच्या घरी गेले असता त्या ताईची व्यथा ऐकून घेतली. ताईच्या घरात पाणी शिरले आहे पाऊस नसतांना पाणी शिरले कसे हा प्रश्न नप वाडी प्रशासनाने येऊन पहायला पाहिजे व सोडवला पाहिजे.

त्या ताई कालपासून मोटार ने जमा झालेलं पाणी काढत आहे.सती महिला गरीब आहे आणि काम धंदे सोडून ती घरातील पाणी काढण्यात व्यस्त आहेश वीजेचा खर्च वाढवणारा आहे.त्या महिलेला न्याय मिळाला पाहिजे नप वाडी येथील कर्मचारी यांनी जागेवर जाऊन तपास घ्यावा व तो पाण्याचा प्रश्न सोडवावा ते कशाचे पाणी घरात शिरत आहे पाण्याची पाईप लाईन फुटली तर नाही तपास करावा व रघुपती नगर येथील मच्छर साठी साफ सफाई साठी फवारणी खाली प्लॉट वरील गवत साफ करावे अन्यथा मनसे तर्फे दखल घेण्यात येईल वेळ पडला तर रस्त्यावर उतरू प्रशासनाने हा विषय लवकरात लवकर मार्गी लावावा असा मनसे वाडी कडून इशारा समजावा.

याप्रसंगी मनसे प्रदेश सरचिटणीस मा हेमंत गडकरी, जिल्हा अध्यक्ष सतीश कोल्हे, मनसे अध्यक्ष अनिल पारखी. मनसे तालुका संघटक दीपक ठाकरे, ओंकार तलमले , सौ माधुरी बोदीले,अंजली खोब्रागडे,सूरज भलावी, विठोबा घुरडे, वैभव तुपकर,संतोष पाल, संदीप माने, मुकेश मुंडले, अश्विन कोडापे,नितीन पिठोरे, अजिंक्य वाघमारे, आकाश बाबर, अतुल मिश्रा बबलू सिंग, आदी मनसे सैनिक उपस्थित होते

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles