लयभारी साहित्य समूह काव्य संमेलन 2022 मुंबईत संपन्न

लयभारी साहित्य समूह काव्य संमेलन 2022 मुंबईत संपन्नपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

सचिन पाटील (अलिबाग)

रायगड:आयोजक अष्टविनायक क्लासेस आरे कॉलनी, आदर्श नगर, गोरेगाव (पूर्व)
लयभारी साहित्य समुहाचे समूह संचालक प्रमोद सूर्यवंशी आणि महेश सोनावले यांनी आयोजन करून कवी संमेलन पार पाडले.

प्रेम कविता , स्वतंत्र दिनाच्या कविता ,गीतांना गाऊन कवितेचा सर्व जणांनी आनंद घेतला मनमोकळ्यापणाने आस्वाद घेऊन मज्जा आली. कवी संमेलन असावे तर अस म्हणत. लयभारी कवी संमेलन झालं . सर्वानी कविता सादरीकरण करून कवी संमेलनाची शान वाढवली.
तसेच मुंबई, ठाणे, नवीमुंबई, पालघर जिल्हातुन उपस्थिती हे सर्व मान्यवर होते.

पत्रकार भारत कवितेके, प्रमोद सूर्यवंशी, महेश सोनावले, सरोज गाजरे, कल्पना म्हापुसकर , प्रदीप बडदे, कल्पना बिहारे , सचिन राणे, जूचंद्र सर्वानी सहभागी होऊन कवितेचा आस्वाद घेतला सर्व मान्यवरांचे हार्दिक आभार .

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles