गोकुळच्या गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी राजाराम भुईंगडे तर उपाध्यक्षपदी प्रकाश सासमल

गोकुळच्या गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी राजाराम भुईंगडे तर उपाध्यक्षपदी प्रकाश सासमल



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

सुभाष चौगले, कुडूत्री (प्रतिनिधी)

राधानगरी: गोकुळच्या बोरवडे (ता. कागल) दूध शीतकरण केंद्राच्या गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी राजाराम कृष्णा भुईंगडे यांची तर उपाध्यक्षपदी प्रकाश राजाराम सासमल यांची एकमताने निवड करण्यात आली. शाखाप्रमुख विजय कदम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कर्मचाऱ्यांच्या बैठकीत कार्यकारिणीची निवड करण्यात आली.

अन्य कार्यकारिणी अशी, प्रशांत रा. खराडे (खजानिस) सदस्य सर्वश्री, राजेंद्र मा .पाटील, धनाजी बा. पाटील, ओंकार अ. चौगले, अभिजीत बा. डोंगळे, मोहन कृ. दासव, रोहित रा. पाटील, प्रतिराज प्र. पाटील, किरण र. कुंभार, शिवाजी द. पाटील, गोविंदा अ. पाटील, संतोष रा. सनगर, अनिकेत आ. पाटील यावर्षीच्या श्रीमूर्ती चे देणगीदार ह. भ. प. ज्ञानेश्वर पाटील (चंद्रेकर) हे असून कर्मचाऱ्यांनी विधायक उपक्रम राबवून गणेशोत्सव साजरा करावा असे आवाहन शाखाप्रमुख तथा सहाय्यक व्यवस्थापक विजय कदम (शिंदेवाडीकर) यांनी याप्रसंगी केले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles