नंदनवन मराठी प्राथमिक शाळेत ध्वजारोहण

नंदनवन मराठी प्राथमिक शाळेत ध्वजारोहण



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नागपूर: भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या अमृत महोत्सावानिमित दि १५/०८/२०२२ रोजी शहरातील दक्षिण नागपूर विभागातील नंदनवन मराठी प्राथमिक शाळा येथे ७६ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न झाला.

याप्रसंगी ध्वजारोहण करण्यात येऊन झेंड्यास सलामी देण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष निलेश घवघवे , प्रमुख उपस्थिती शेषराव सावरकर, मुख्याध्यापक पिसे मॅडम , हटवार मॅडम, मानकर मॅडम यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles