गोंदियातील तिरोड्यात मोटारसाईकलचा अपघात एक ठार, तीन गंभीर जखमी

गोंदियातील तिरोड्यात मोटारसाईकलचा अपघात एक ठार, तीन गंभीर जखमी



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

गोंदिया: जिल्ह्याचा तिरोडा तालुक्यातील वडेगाव भजेपार रस्त्यावर दोन मोटार सायकलची आमोरासमोर धड़क होऊन एक ठार तर तिन जखमी झालेले आहेत.

भजेपार रस्त्यावर राजेश कावळे याच्या शेतीवरील मोडीवर दोन मोटारसायकल मध्ये टक्कर होऊन अविनाश श्रीपत लठया वय 25 याचा दवाखान्यात नेत असताना मृत पावला. तर जयदेव येवतकर वय 45 वर्ष ,मचेल येवतकर 47 व जयदेव याची बहीण व मुलगा शुभम जयदेव येवतकर वय 22 वर्ष गंभीर जखमी झाले आहे. त्याना वैद्यकीय मदतीसाठी उपजिल्हारुग्णालय तिरोडा येथे दाखल करण्यात आले पुढील तपास तिरोडा पोलीस करीत आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles