‘द डाटा बुक, स्टेट आॅफ इंडिया’ उपयुक्त पुस्तक : नितीन गडकरी

‘द डाटा बुक, स्टेट आॅफ इंडिया’
उपयुक्त पुस्तक : नितीन गडकरी



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नागपूर: ठाणे येथील अर्थतज्ज्ञ आशुतोष दातार यांचे ‘द डाटा बुक, स्टेट आॅफ इंडिया’ हे पुस्तक अनेक क्षेत्रांच्या विकासाला मदतनीस ठरू शकते, असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या पुस्तकाचे प्रकाशन करताना व्यक्त केला.

पुस्तकातील माहितीची आणि ती संकलित करण्यासाठी लेखकाने घेतलेल्या मेहनतीची गडकरींनी मुक्तकंठाने प्रशंसा केली. याप्रसंगी लेखक दातार, त्यांच्या पत्नी प्रणोती, श्वशूर डाॅ. अनिल देशमुख (मूळचे राजुरावासी) उपस्थित होते.
चार्टर्ड अकाउंटंट असलेले दातार हे इंडिया डाटा हब डाॅट काॅमचे सहसंस्थापक आहेत.

विविध क्षेत्रातील अर्थसाक्षरता वाढविण्याच्या हेतूने त्यांनी अद्ययावत (मे 2022 पर्यंतची) माहिती संकलित करून तिचे पृथक्करण केले आहे. यात शेती, ऊर्जा, रस्ते, उद्योग आदींपासून सर्व आर्थिक क्षेत्रे, शासकीय उलाढालींपर्यंत सर्व आकडेवारी तक्त्यांसह देण्यात आली आहे. अर्थकारणात मार्गदर्शक ठरू शकेल असे हे संदर्भ पुस्तक झाले आहे. संपर्क- www.indiadatahub.com

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles