दिलीप गायधने यांचे अल्प आजाराने निधन

दिलीप गायधने यांचे अल्प आजाराने निधनपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नागपूर : शहरातील कर्नल बाग गाडीखाना येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दिलीप श्रावणजी गायधने यांचे आज सकाळी 11 वाजता अल्प आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी कुंदा, मुलगा कुणाल व दोन मुली व बराच मोठा आप्तपरिवार आहे. मृत्यू समयी त्यांचे वय 63 वर्षाचे होते.

त्यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपशी निकटचा संबंध होता. त्या परिसरातील माजी नगरसेविका प्रभाताई जगनाडे ह्या त्यांच्या भगिनी होत. आज सायंकाळी ६ वा. मोक्षधाम स्मशानभूमीवर अंतिम संस्कार पार पडला. त्यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती व शांती मंत्राने सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles