राष्ट्रीय ओबीसी बहुजन महासंघाची बैठक संपन्न

राष्ट्रीय ओबीसी बहुजन महासंघाची बैठक संपन्न



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

गजानन ढाकुलकर

नागपूर :- ओबीसी बहुजन महासंघाची आज दिनांक २८/०८/२०२२ रविवारला ला राष्ट्रीय कार्यकारिणीची अत्यंत महत्त्वाची बैठक प्रा. राजकुमार घुले राष्ट्रीय महासचिव यांच्या अध्यक्षतेखाली, राजकुमार घुले Lown येथे घेण्यात आली. महासंघाच्या वर्तमान व भविष्यातील येणाऱ्या अडचणी व आव्हाने या संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली.

वर्तमान स्थितीत महासंघा समोर जे आव्हाने उभे आहे. त्या आव्हानाला तोंड देण्याकरीता सर्व केंद्रीय पदाधिकारी व सदस्यांनी विचार विमर्श करून सध्याचे राष्ट्रीय महासचिव यांना तात्पुरती महासंघाची अध्यक्ष पदाची धुरा संभाळण्या करीता आग्रह केला. महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष प्रकाशभाऊ काळे यांनी तसा प्रस्ताव मांडला, त्या प्रस्तावाला अनुमोदन राष्ट्रीय महिला अध्यक्ष सौ.श्वेताताई राहागंडाले, मीराताई भोयर महाराष्ट्र महिला अध्यक्ष ,श्री. महेंद्र कुवारे विदर्भ अध्यक्ष व अन्य पदाधिकाऱ्यांनी यांचे समर्थन केले व ठराव मंजूर करून तत्पुरते अध्यक्षपदाची धुरा सांभाळण्याची विनंती प्रा. राजकुमार घुले सध्याचे राष्ट्रीय महासचिव यांना केली.

प्रा, घुले यांनी सर्व केंद्रीय पदाधिकारी व सदस्याचे आभार मानले व भविष्या मध्ये महासंघाला कधीही राजकीय स्वरूप येऊ देणार नाही .याची ग्वाही दिली व महासंघाला कसे राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर नेऊन त्यांची ओळख निर्माण कशी होईल यासाठी आपन सर्व प्रयत्न करू असे या प्रसंगी सांगितले .

महासंघाच्या सर्व केंद्रीय पदाधिकाऱ्यांनी व सदस्यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले व भावी महासंघाची जबाबदारी योग्यरीत्या सांभाळण्या करता शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी जिल्हाध्यक्ष नागपूर श्री. सेवक उईके, श्री. राहुल वंजारी अध्यक्ष नागपूर (शहर) श्री. भेंडे, श्री. सुरेशभाऊ ढोले, श्री. संजय बुरंगे, श्री. अरुण वरठी, श्री. वसंत आसटकर,

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles