प्रभाग क्र.८ मधील तान्हा पोळा जनतेच्या सहकार्याने साजरा

प्रभाग क्र.८ मधील तान्हा पोळा जनतेच्या सहकार्याने साजरा



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

गजानन ढाकुलकर

हिंगणा :- प्रभाग क्रमांक ८ वानाडोंगरी येथे नगर परिषद गटनेते बालु मोरे यांच्या नेतृत्वाखाली दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा तान्हा पोळा साजरा करण्यात आला. व सर्व नंदी बैला सोबत आलेल्या बालकांना सर्वांना बक्षिसे देण्यात आली. या वेळी बालु मोरे यांनी सांगितले की जनतेच्या प्रतीसादामुळे हा कार्यक्रम दरवर्षी साजरा करण्यात येतो. त्यामुळे त्यांनी स्थानिक नागरिकांचे आभार मानले.

यावेळी प्रकाश डाखळे (पाटील) , संजय वझलवार गोलु ताजने, गणेश भंडारी, रुषि कोरडे , महादेव खंडारे , संदीप जुनघरे , सुभाष देवतळे , राजु इंगोले , कृष्णा येस्कर , वीजदर चरपे छोटु तुमडे , कीशोर तडसे , आसुराज अवचट , राजेश चाफले , संगीता राकेश बगडे , अभय चौधरी , चंद्रमनी ऐसंबरे ,कमलेश कुकडे ,दीनेश लांजेवार , हरीभाऊ दातीर , प्रफुल्ल सातपुते , अमोल झाडे , घनश्याम दलदले , शुभम तुपटे ,सुधाकर बांगर , सागर दाढे , नारायण मेंढुले , व भिमराव सातपुते यांनी गुढि फिरवुन पोळ्याची सांगता करण्यात आली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles