महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा M.S.B.T.E वर धडक मोर्चा

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा M.S.B.T.E वर धडक मोर्चा



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_मनविसेचा आक्रमक आंदोलन करण्याचा इशारा_

नागपूर: आज दि.29/08/2022 रोजी विद्यार्थ्यांच्या विविध मागण्या संदर्भात विभागीय कार्यालय M.S.B.T.E मधील मा.कांचन मानकर यांना निवेदन देण्यात आले. प्रथम , व्दितीय आणि तृतीय वर्षाच्या विध्यार्थ्यांच्या RE-EXAM, MCQ ऑफलाईन पद्धतीने घेण्यात यावा. तसेच ज्या विध्यार्थ्यांची उपस्थित कमी असल्यामुळे परीक्षेला बसता आलेला नाही त्यांना सुद्धा या RE-EXAM मध्ये समाविष्ट करण्यात यावे अशा मागण्या घेऊन धडक मोर्चा काढण्यात आला.

यावेळी दिनेश इलमे (नागपूर जिल्हा अध्यक्ष), मनोज काहलकर (नागपुर शहर अध्यक्ष मनवीसे), हर्षल धर्माळे(नागपुर शहर अध्यक्ष मनवीसे) अश्वज गजभिये (उत्तर नागपुर अध्यक्ष), सुरज गजभिये, उजीर खान, आणि मोठ्या संख्येने विविध महाविद्यालयाचे मुले उपस्थित होती.जर येत्या 4 दिवसात विध्यार्थ्यांच्या समस्यांवर योग्य निर्णय घेतला गेला नाही तर मनसे आपल्या पद्धतीने आक्रमक आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles