आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांची मेट्रो राईड

आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांची मेट्रो राईड



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_संत गमाजी महाराज शिक्षण संस्थेचा उपक्रम_

हिंगणा: अत्यंत दुर्गम भागातून भाऊ वाड्या वस्त्यांवरून आदिवासी मुले हे आश्रम शाळेत शिक्षण घेत असतात या मुलांना पंचतारांकित शहर व त्यातील सुख सुविधा यांचा तीळ मात्रही अंदाज नसतो अशा आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना शहरातील जीवनमान व दळणवळण कळावे या हेतूने संत गमाजी महाराज शिक्षण संस्थेतर्फे संचालित अनुदानित आदिवासी आश्रम शाळा येथील विद्यार्थ्यांसाठी लोकमान्य नगर ते बर्डी ते लोकमान्य नगर अशी मेट्रोची सफर संस्थेतर्फे संत गमाजी महाराज यांच्या प्रगट दिनाची औचित्य साधून करविण्यात आली.

या प्रवासात विद्यार्थ्यांनी मनसोक्त आनंद लुटला असून शहराची ओळख करून घेण्याचा प्रयत्न केला. या प्रवासात विद्यार्थ्यांसोबत संस्थेचे संचालक महेश बंग, संचालिका अरुणा बंग, शाळेच्या मुख्याध्यापिका सुप्रिया तुपेकर, मुख्याध्यापक महेश चौधरी यांच्यासह शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles