महाराष्ट्र नवनिर्माण सेना दक्षिण पश्चिम मनसेच्या वतीने प्राथमिक सदस्य नोंदणी अभियानास प्रतिसाद

महाराष्ट्र नवनिर्माण सेना दक्षिण पश्चिम मनसेच्या वतीने प्राथमिक सदस्य नोंदणी अभियानास प्रतिसाद



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नागपूर: दिनांक 28/8/2022 रोजी विभाग अध्यक्ष तुषार गिऱ्हे यांच्या जनसंपर्क कार्यालयात सकाळी 10:30 वाजता कार्यक्रमास सुरूवात करण्यात आली. याप्रसंगी नोंदणी स्वतः भ्रमणध्वनी वर सदस्यांना व कुटूंबियांना आणि ईतरही लोकांना करता यावी याकरिता प्रात्यक्षिकासह माहिती दिली. सर्वश्री डाँ. हर्षवर्धन गोखले, राजेद्र कडू, यश कडू, रोहीत कोहळे, आशिष नारनवरे, यांचे पक्ष प्रवेशासह सदस्यनोंदणी प्रथतः करण्यात आली. मुकेश ठोंबरे यांचा वाढदिवस सुध्दा हेमंत गडकरी यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.

सदस्य नोंदणी करता नागरिकांकडून खूपच चांगला प्रतिसाद् मिळाला. या कार्यक्रमा प्रसंगी प्रदेश सरचिटणीस हेमंतभाऊ गडकरी यांनी सदस्यांना आपल्यासह कुटूंब ईतर मित्रपरिवार व प्रभागातील लोकांना पक्षासोबत जुळण्याकरिता सदस्य नोंदणी पूढेही अती उत्साहात जोमाने सुरु राहील. अशी माहिती दिली.

या कार्यक्रमाकरीता तुषार गिऱ्हे विभाग अध्यक्ष द.प मतदारसंघ, वाहतुक शाखेचे सचिन धोटे, हर्षल दसरे विभाग संघटक चेतन बोरकुटे विभाग उपाध्यक्ष, प्रिया बोरकुटे महिला विभाग उपाध्यक्षा, शिरीष पटवर्धन गुरूजी शाखा आध्यक्ष, शमशेर अन्सारी, उत्तम रागीट, महेश जूमळे, राजेश मोटघरे, अरविंद बावने, दोहेंद्र ठाकरे मांजरे, आयुष गवळी तसेच मनसेचे इतर पदाधिकारी व मनसेसैनिक आवर्जून उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles